आतापर्यंतच्या तुमच्या सर्व भाषांतरा पैकी हे सर्वात उत्तम असे आहे.
माझ्या अत्यंत आवडीचे हे गाणे शीर्षका शिवाय ओळखता आले नाही याचे मला वाईट वाटते..मुळीच वाईट वाटून घेऊ नका. हा दोष तुमच्या पाठांतराचा नाही माझ्या भाषांतराचा असेल.
नुसते अभिनंदनच करतो.. न आवडलेला भाग असा नाहीच.. आणि ह्यात चुका काढणे म्हणजे एका चांगल्या भाषंतराची निंदा होईल.