कोजागिरी पौर्णिमेला कविंच्या प्रतिभेला उधाण आलेले दिसते.

आज एकापेक्शा एकेक सुंदर चांदण्यांच्या कविता मनोगतावर येताहेत.

मावळून जाण्याचेही
                      विसरले चांदणे

हे खूप आवडले