'तू नही तो और सही' या संतविचारांवर विश्वास ठेवा असे मी आवाहन करतो.
आमच्या माहितीप्रमाणे 'इष्क' या जगप्रसिद्ध* चित्रपटात संत आमिर खान यांनी अशाच अर्थाचा डायलॉक मारला आहे. "लडकी, ट्रेन और बस इनके पीछे कभी नही भागना चाहिये. एक गई तो दूसरी आती है. "
हॅम्लेट

*हल्ली सगळ्या गोष्टींना जगप्रसिद्ध म्हणायची रीत आहे. काही अल्पसंतुष्ट लोक याला 'वर्ल्ड फेमस इन इंडिया' असे हिणवतात पण त्यांच्याकडे लक्ष देऊ नये.

ताक. प्रतिसादाच्या मथळ्यात संत आणि खान हे शब्द एकत्र आल्याने धार्मिक पेच निर्माण झाला आहे असा आमचा घनदाट अंदाज आहे.