आमच्या एका मित्राने नागवेलीच्या पानांची घरगुती वाईन केली होती.

अहो, वाईनची 'रेसिपी' मिळाली तर बघा ना राव.
आणि मजेचे म्हणाल, तर मजाच मजा केली बघा.