संस्कृतमध्ये कवि = द्रष्टा, बुद्धिमान, विचारवंत.

गद्य असो वा पद्य, संस्कृत भाषेत लिहिणारे सगळेच कवीच असतात ना? म्हणजे लेखक, कथाकार, नाटककार नावाच्या जमाती संस्कृतात अस्तित्वात नाहीत असे मागे कुणीतरी सांगितले होते.