अजिंक्य,
आपली कविता वाचताना एखादी कविता वाचताना जी लय, ताल अपेक्षित असते ती अजिबात जाणिवली नाही. चकणेपण हे एक व्यंग जसे खटकते तशी ती काहीशी खटकली. परंतु त्यातील 'जग जिंकण्याचे' जे भाव (अजिंक्य कडून) प्रकटले गेले आहेत ते अगदी अप्रतिम, लाजवाब होते. नाण्याच्या दोनही बाजू पाहण्याचा व मांडण्याचा प्रयत्न करणं हा माझा स्वभाव (खोड) आहे.