एक व्यंग जसे खटकते तशी ती काहीशी खटकली

कदाचित यमके जुळवण्याची अपारंपरिक पद्धत ( १ - ४ आणि २ -३ अश्या ओळींचे) वापरल्यामुळे असे वाटत असावे. माझ्या अनुभवाप्रमाणे ज्याच्या वाचनात अशी यमके प्रथमच येत असतात त्याला ती तेथे खटकतात. पुढे सवयीने खटकत नाहीत. तसे कदाचित झालेले असावे.