एकाच कॉम्पुटर वर कसे काय?
<<तिच लग्न नुकताच झाला होत हे मला माहीत होत >>
कुठलीही मुलगी तिचे लग्न झालेले आहे हे कळाल्याक्षणी ती परस्त्री आहे हे लक्षात घ्या आणि तिला आई/बहिणी/आत्या/काकू/मावशी/आज्जी इ. इ चा दर्जा देत चला यापुढे. म्हणजे अविवहीत पोरांना अव्हेलेबल अविवहीत पोरींशी जमवून तरी टाकता येइल आणि विवाहीत जोडप्यानाही सुखाने राहता येइल