युवामानसशास्त्र ह्या विषयाचा तुमचा अभ्यास दिसतो. फेमिनाइन कोशंट नंतर लागोपाठ आलेले सकस लेखन.

ही कथा प्रातिनिधिक म्हणायची की वैयकितिक? खरी घडलेली आहे की बेतलेली? कशीही असली तरी लेखन अतिशय सुंदर आहे.

एखाद्या ट्रेनिंग प्रोग्रॅम मध्ये केसस्टडीला गोष्टी देतात तसे वाटले.

प्रभावी वर्णन.