सीएनबीसी टीव्ही १८च्या एका कार्यक्रमात 'पाककृती' पाहून अशी वाईन केल्याचे कळते. २ बादल्या, नागवेलीची पाने, भरपूर पाणी  वगैरे वापरले होते. साधारण आठवडाभर पाने भिजत ठेवली होती. वगैरे वगैरे!! जास्त काही कळले तर नक्की सांगतो.

पण जांभळाच्या वाईनीसारखीच पाककृती असावी असे वाटते.