दोन वेगळी परंतु एकाच मार्गाने जाणारी कथानके वाचून हल्लीच्या मेट्रोप्लेक्स सिनेमांची आठवण झाली. चांगले मांडले आहे, आवडले.
माणसाला आयुष्यात काय हवं असतं हे उतारवय आलं तरी अनेकांना कळत नाही. जिथे आपल्या आयुष्याचे निर्णय दुसरे घेत असतात तिथे ते कळणं तर आणखीही कठिण वाटते.