अजब,

चांदण्यात तू दिसशिल म्हणुनी रात्र जागलो
बघून गर्दी ताऱ्यांची मी बेत बदलला... सुंदर शेर..

मतला, सुकणारी फुले हेही शेर आवडले.

जो होता तो आयुष्यातून कधीच उठला!...-वा!

- कुमार