स्वरूपातच अरूपाचे

रूप बघण्या आर्त मी

अमूर्ताची मूर्त आणि

अरूपाचा अर्थ मी

-------ऋचा, एकदम मस्त.