एक तरुण शरीर आणि मन ह्याला दूसरे श आणि म आवडले तर हा सगळा प्रपंच कशा साठी???? जगात सगळ्या प्रगत देशात लग्नाचा निर्णय हे त श आणि त म च घेतात...... आई वडीलांनी लग्न ठरवण्या एतकी भारतीय तरुण पिढी पांगळी आहे का???????? थोडावेळ आपली महान संस्कृती आणि जडण घडण बाजूला ठेवा...........
ईतर सगळ्या प्राण्यां प्रमाणेच मानव प्राणी आपल्या सारखीच प्रजा निर्माण करण्या साठी लग्न (आणि ते करतात)... ह्या जीवशास्त्रीय सत्याला जरा मेंदूच्या तरल भावनांची फोडणी टाकली की 'एक मेकांची काळजी घेणे' व 'समजाऊन घेणे' गणितात्त येते...
पण आई आणि बापानी 'हा तूझा नर आणि ही तूझी मादी' हे सांगणे म्हणजे हास्यास्पद आणि बुरसटलेले आहे.... आणि काळजी घेणे आणि
समजाऊन घेणे तर आशा केस मध्ये खड्यात जाते.... उरते फक्त लग्नाचे ओझे आणि आई बापाच्या खोट्या प्रेमाचे ओझे........ साधरण जेव्हा तारुण्य सरते तेव्हा आई बाबा जातात, उरती ती तारूण्याच्या संभोगा नंतरची पिल्लावळ, आणि एव्हडे दीवस एकत्र राहील्या वर होणारी एक मेकांची सवय... आणि वट सावित्रांचा सूकाळ............ आणि नवर्याला अरे तूरे केल्या ने आपण प्रगत म्हणणार्या आणि आपली पिल्लावळ मोठी झाल्या वर त्यांच्या साठी नर माद्या हूडकणार्या 'संस्कृती आणि जडण घडणा वर भर देणार्या' माणूस प्राण्याच्या विजोड जोड्या.......
शारीरीक आणि मानसीक compatibility येते भावनीक जवळीकीतून, समजाऊन घेण्यातून एकमेकांची काळजी घेण्या तून आणि जबरदस्त
गरमा गरम ऊत्तरोत्तर फूलणार्या संभोगातून..... बस फक्त एव्हडेच लागते लग्ना साठी....
आपण सांगीतलेल्या दोन्ही गोष्टीं मध्ये आई बापांनी कसायाचे काम केले आहे.......... जात / पात / धर्म / प्रांत / वय / सामाजीक बांधीलकी / पैसा हे लग्नाचे निकष होऊच शकत नाहीत........
माझ्या मते भारत्तात एका वैचारीक क्रांतीची गरज आहे... तरूणांनी स्व तंत्राने वागणे गरजेचे आहे...