तिला घटस्फोट घेऊन आपल्याशी लग्न करणे का शक्य झाले नाही........ डोळे भरून येतात तर पहील्या विमानाने सूटा आणि एक व्हा... मला तिच्या नवर्याचे आणि आपल्या बायको बद्दल वाईट वाटते... का चोरून चोरून केलेला romance फक्त पाहीजे होता का?? जरा गम्मत म्हणून ..