पण आई आणि बापानी 'हा तूझा नर आणि ही तूझी मादी' हे सांगणे म्हणजे हास्यास्पद आणि बुरसटलेले आहे
लग्न म्हणजे नर आणि मादीमधला संबंध हेच हास्यास्पद आणि बुरसटलेले आहे.

आई बापाच्या खोट्या प्रेमाचे ओझे


साधरण जेव्हा तारुण्य सरते तेव्हा आई बाबा जातात, उरती ती तारूण्याच्या संभोगा नंतरची पिल्लावळ, आणि एव्हडे दीवस एकत्र राहील्या वर होणारी एक मेकांची सवय... आणि वट सावित्रांचा सूकाळ............ आणि नवर्याला अरे तूरे केल्या ने आपण प्रगत म्हणणार्या आणि आपली पिल्लावळ मोठी झाल्या वर त्यांच्या साठी नर माद्या हूडकणार्या 'संस्कृती आणि जडण घडणा वर भर देणार्या' माणूस प्राण्याच्या विजोड जोड्या.......


शारीरीक आणि मानसीक compatibility येते भावनीक जवळीकीतून, समजाऊन घेण्यातून एकमेकांची काळजी घेण्या तून आणि जबरदस्त
गरमा गरम ऊत्तरोत्तर फूलणार्या संभोगातून..... बस फक्त एव्हडेच लागते लग्ना साठी....
क्या बात है!

माझ्या मते विवाह हे केवळ दोन शरीर आणि मनांचे मिलन आहे वगैरे हिंदीइंग्रजी पिक्चर बघून सुचणारे विचार आहेत. महान संस्कृती आणि जडणघडण बाजूला ठेवूनही आईवडिलांना असलेल्या अनुभवाचा फायदा मुलांना होण्यामध्ये काय वाईट आहे. प्रेमात पडलेले लोक आंधळ्याप्रमाणे वागतात हे नुकतेच प्रसिद्ध झालेल्या लेखावरून समजेल.