महेशराव,
मी त म्हटले तर तुम्ही ताकभात खाऊन मोकळे झालात. 
मला ब्रेख्त वगैरे काही माहिती नाही. माझे मत असे होते की केवळ संवादांवरून कथा उलगडण्याचा प्रयत्न करताना वाचकांना कथेचा गाभा समजण्यास वेळ मिळण्याइतपत तरी मोठे व संथ संवाद असावेत.

यावरून जीएंनी दोन मित्रांमधील पत्रव्यवहारातून एक कथा साकार केली आहे हे आठवले.