प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद!! आपणांपैकी काहींनी नोंदवलेल्या उणिवा पुढच्या लेखनात भरून काढायचा नक्कीच प्रयत्न करेन.
कथेची प्रेरणा मित्रमंडळीच्या अनुभवातुनचं आली आहे.
लिहिताना कुठलीही शैली अशी डोक्यात नव्हतीच. ब्रेख्त वगैरे वाचावं लागेल. संदर्भ दिल्याबद्दल महेश यांना धन्यवाद.
राज यांची मतं खुप टोकाची वाटतात.
"आई-बापांनी कसायाचे काम केले आहे..."
कथा लिहीताना कुणालाही "खल" भुमिकेत रंगवायचा हेतू अजिबात नव्हता. अर्थात प्रत्येकाचं कथेचं इंटरप्रीटेशन वेगवेगळं असू शकतं.
पुनश्च सर्वांना धन्यवाद!