हा विषय एवढ्या वेळा चर्वण केला गेलाय की खरंतर त्याचा अगदी चोथा झालाय.  शिवाय शहरात या विषयाची धारही अगदीच बोथट झालीये.  म्हणूनच शेवट काहीतरी अकल्पित असणार असं वाटत होतं पण त्यातही निराशा झाली.