पण आमच्या या छोट्याश्या लव स्टोरी च काय???
राग मानू नका, मित्र म्हणून सांगतोय, अशा 'लव स्टोरी'चा अंत सर्वसाधारण पणे असाच होतो. आणि आयुष्यात अशा बऱ्याच 'लव स्टोऱ्या' घडतात आणि अंतही पावतात. त्या फार मनावर घ्यायच्या नसतात. फार तर चित्तनी सुचवल्याप्रमाणे अशा लव बऱ्याच स्टोऱ्यांची मिळून एखादी मालिका काढता येईल का याचा विचार करा.