ह काय किंवा म काय
हम होऊ शकले असते!

सुंदर.

विझली वात चालते आहे,
वाताहत पाहते आहे!

छान!

तिला थोडासा "स्नेह" हवा आहे!!!

अगदी खरं... 'स्नेह'वरचा श्लेष विशेष. (आणि शेष विशेष )