कविता वाचून काहीसा उदास झालो.

ये मिठीत, जशी पहिल्यांदा आली होतीस
मिठीत उबेची, कमी झाली धार नाही

ह्या ओळींमधील 'धार नाही' हे काहीसं खटकतंय