मनाचे रंग, उत्स्फुर्त चितारावे,
विलोभनीय, आकंठ आस्वादावे,
वाद विवाद, नाही कधी ताणावे,
कधी रंग व्हावे, कधी रंवा....