जुन्या शर्टाच्या खिशात सापडली
रस्त्यावरची दोन-चार सुगंधी फुलं
माझ्या खांद्यावर डोकं ठेवून चालली होतीस कधी काळी
अरे वा. मस्त हं. अगदी जाम आवडण्यासारखी आहे ही 'त्रिवेणी'. विशेषतः पोरीबाळींना. पहिली त्रिवेणी अगदी वृत्तपत्रात यावी अशी आहे. एकंदर विरंगुळ्यासाठी छान असतात ह्या त्रिवेण्या.
एक निरागस प्रश्न:
ती फुले रस्त्यावरचीच हे खात्रीलायकरीत्या कसे कळले? तळ्याकाठची कशावरून नाहीत?