ह्या जांभळासवाची रेसिपी मनोगतावर द्या बरे. मोहाची फुले. वाव्वा. मोहाची मदिरा तशी दुर्लक्षितच. अगदी उच्च प्रतीच्या विस्कीसारखी स्मूद असते का हो
? मोहासावही (वाइन) पिऊन बघायला हरकत नाही. पहिल्या धारेची, पिव्वर आहे ही दाखविण्यासाठी मालकाने ड्रमात हात बुडवून मग आपल्या हाताला आग लावायची असते म्हणे.