एक निरागस प्रश्न:ती फुले रस्त्यावरचीच हे खात्रीलायकरीत्या कसे कळले? तळ्याकाठची कशावरून नाहीत?
कारण माझी स्मरणशक्ती चांगली असल्याने ती रस्त्यावरचीच आहेत, तळ्याकाठची नाहीत, हे मला लगेच आठवले.