पाश्चात्य जे जे करतील ते ते प्रगत का?  म्हणून आपणही सारासार विचार न करता तसेच वागायचे का?
बहुधा पाश्चात्य लोकानी भारतीय पद्धती अनुसरल्या की मगच आपल्याला त्यांचे महत्त्व कळत असावे.. जसे की योगसाधना.. अमेरिकेत प्रसिद्ध झाल्याने आपण ही मग "योगा" (ते ही पाश्चात्य नामकरण ) म्हणून ते करू लागलोय तसे..