गाणे अजून ओळखू आलेले नाही. खरंतर तोंडावर आहे पण आठवत नाही अशी अवस्था झाली आहे. ते असो, पण भाषांतर हे भाषांतर वाटू नये इतकं सुंदर झालंय. ही स्वतंत्र गझल म्हणून सुद्धा छान आहे.