स्त्री पुरुष संबंध हे कालचक्र उलटे फिरवून अधिकाधिक मूलगामी होत चाललेले दिसतायत

कालचक्र उलटे फिरवले नाही. हा चक्रनेमिक्रम आहे. रहाटाला लावलेली रिकामी गाडगी खाली जातात, पाणी भरतात. वर वर चढू लागतात. अत्युच्च ठिकाणी ती रिकामी होतात आणि पुन्हा खाली जातात.

आपण खाली चाललोत का वर ते पाहायचे.