<<< हिमेश रेशमियाला परग्रहवासी घेऊन जाणार >>>
वा वा.. त्याना म्हणावे त्याला परत इकडे पाठवू नका .. पाहिजे तर त्याच्या १ -२ हिरोइन्स ना ही सोबत पाठवा नहीतर बंद खोलीत सिगरेट घेऊन आगपेटी बाहेरच विसरलेल्या माणसासारखं त्याचं व्हायचं..