ह्या व्यक्तिच्या गाण्याच्या संगीताच्या गुणांबद्दल मी कोठेही एकही चांगला शब्द्व किंवा प्रस्शंसा ऐकलेली नाही.
मला एक आश्चर्य वाटते.
ह्यांना संगीत द्यायला, गायला पैसे कोण आणि का देते? देणारेही काही परताव्याचा विचार करीत असतीलच की.
त्यांना काहीतरी गुण दिसत असल्याशिवाय असे होत नसणार. तुम्हाला काय वाटते?