आपल्यासारख्या कूटसम्राज्ञीचे पाय आमच्या गाण्याला लागले
अहो मी कसली कूटसम्राज्ञी. मला धड शेंगदाण्याचेही कूट नीट येत नाही हो.
मी गाणे नंतर ध्रुवपदावरून ओळखले. चांगले चालीत म्हणता येत आहे.
धन्यवाद.
-मेन