जीवनाचे युद्ध चालू काल परवाहून ना
जे चिरंतन, जे सुनिश्चित, त्याची का तय्यारी ना
लाभते संधी न नेहमी, दुसरी, रणी रंगता
येत जी चालून चढाई, ती न परतवू शकशी का?