'चित्रलेखा' चा दिवाळी अंक हा सुद्धा छान असतो. म्हणजे नेहेमीप्रमाणे माहितीपर लेख तर असतातच, आणि काही विनोदी कथा आणि स्पेशल रीपोर्ट आणि तेही गुळगुळीत पानांवर वाचायला मजा येते. यावर्षी कसा असेल याची उत्सुकता आहे.