तुम्ही कोड्यात लिहिल्यामुळे बरेच जण कोड्यात पडले असतील.  राहूल महाजनच्या नावासहित लिहिलं असतंत तर सगळ्यांच्याच डोक्यात प्रकाश पडला असता.    तसंही टी व्ही आणि त्यातही असले कार्यक्रम कोण बघतंय?