नरेंद्रजी,

तुम्ही हे गाणं ओळखलं नाही तरच नवल होतं.

सूचनेबद्दल धन्यवाद.

मलाही वाटतच होतं, की क्रौर्य हा शब्द योग्य नाही. पण एका इ-डिक्शनरीत मला जफा या शब्दाला ऑप्रेशन, क्रुएल्टी, इनजस्टिस असे शब्द मिळाले, त्यामुळे मग नाइलाजास्तव मला हा शब्द घ्यावा लागला.

"कृतघ्न"तेबद्दल "कृतज्ञ"ता व्यक्त करतो आणि पुन्हा एकवार आभार मानतो.

पहिलाच प्रयत्न होता. प्रेरणा अर्थातच तुम्हीच.

........................कृष्णकुमार द. जोशी