ऋचा ताई,(ताई म्हटलं तर चालेल ना?)

ते असो, पण भाषांतर हे भाषांतर वाटू नये इतकं सुंदर झालंय. ही स्वतंत्र गझल म्हणून सुद्धा छान आहे.

या प्रतिसादाबद्दल  विशेष धन्यवाद. नरेंद्रजींनाही धन्यवाद द्या, कारण प्रेरणा त्यांचीच आहे.

                                 .....................कृष्णकुमार द. जोशी