अहो मयुरेश इंडिया टी. व्ही. मी चुकूनही पाहत नाही. उगाच काय? ही बातमी आणि चित्रं ई-मेल वर आली मला!

क्षणाचा सोबती, सहमत आहे मी. त्याच्या खऱ्या संगीताचा जमाना गेला आता.