प्रदीप,

तुमचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. स्वतःची न्यूने माहीत असणे ही एक खुबीच आहे. तुम्हीतर त्याही पुढे, तुम्ही ती इतरांना सांगून मान्य करताहात. हे इतकं सोपं नाही. म्हणूनच कौतुकास्पद आहे.

                                               ........................कृष्णकुमार द. जोशी