आपण दिलेल्या पत्त्यावर जाऊन पाहावे आणि खात्री करावी शुद्ध मराठी.

पत्ताः भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, ८१२/ शिवाजीनगर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे ४११ ००४  फोन : ०२० २५६५६९३२

गेल्या महिन्यातील कोणतेही वृत्तपत्र पाहिले तरी चालेल. किंवा त्या संस्थेत ४ वर्षं काम केलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीच्या शब्दावर विश्वास ठेवायलाही हरकत नसावी.

संस्था की मंदिर या भाषांतराचा हा प्रश्न नसून संस्थेचे नाव काय आहे असा आहे. आणि संस्थेचे नाव भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर असेच आहे!