करून बघाच !! आणि फार डाएटिंगचा विचार करत नसशील तर तूपाची धार सोडूनच खा....... मी आजोळी तो खाल्ला की मस्त तूप सोडून खाते..... पण घरी नेहमी तसे खाण्याचा मोह टाळते. पण तू खाऊनच बघ...........