मराठीप्रेमी, मेधा प्रतिसादाबद्दल धन्यवाद!! नावाचे म्हणाल तर मला ही हाच प्रश्न पडतो. पण बारसे किती पिढ्यांपूर्वी झाले माहित नाही. आजी सांगते मी, ती लग्न होउन आली तर सासूबाई करायच्या आणि पेंडपालाच म्हणायच्या मग आम्हीही तेच म्हणतो.... त्यामुळे पुरेशी माहिती मिळण्याची आशा नसल्याने शोध थांबवला.