मलाही अगदी भीमरूपीच आठवली होती. भीमरूपी आणि रामरक्षा ही मराठी आणि संस्कृत अनुष्टुभ छंदाची उदाहरणे.