शेट्टी लंडन हून काळं करून आल्यावरही निर्लज्जपणाने भारतातही अगदी तशाच प्रकारे चालत असणार्या खेळ / कार्यक्रमाचे वर्णन आहे ते. चांगलेच शालजोडीतले हाणलेत की
हा कार्यक्रम टी व्ही वर पाहणे शक्यच नाही कोणी. युट्यूब वर ( सर्च करा. राहूल महाजन आणि बिग बॉस ) पाहिलेल्या एका भागानेच गार व्हायला झाले होते, पुर्ण भाग पाहण्यात कोण वेळ दवडेल ?