अल्पावधीतच बहुसंख्य नोकरी गेलेले अमराठी असतानाही राज ठाकरे यांना साकडे घालतात; मुळात त्यांना राजचा ठावठिकाणा लगेच मिळतो. ते आपल्या संघटनेला जाब न विचारता थेट मनसे कार्यालय गाठतात. एकूण बरेचसे न पटण्यासारखे दिसत आहे.

यात आम्हाला 'राज'कारणच जास्त दिसते आहे.

- भटजी