वा मनोगतावर पदार्पण केल्याकेल्या खणखणीत गझल. सुरेख
व्याकुळ होतो जीव अता हा तव विरहाने
युगायुगांचा भासे पळपळ तू नसल्यावर
विरहयातना अगदी वेधक शब्दा व्यक्त झाल्या अहेत. दःखाचे वेळी क्षणही युगासारखा वाटतो, हे अग्दी योग्य चित्रण आहे.
काही ठिकाणी पुरुष तर काही ठिकाणी स्त्री नायक कल्पिली आहे का?
मनोगतावरच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.