गोष्ट साधीच आहे; पण तुम्ही ती तितक्याच साधेपणाने सांगून उत्तम परिणाम साधला आहे.
बाईच्या कपाळावरचे रक्त रुमालाने पुसता पुसता तिला धीर देत अनुराधा नकळत सोनूच्या डोक्यावरून हात फिरवीत होती.
कमीतकमी शब्द वापरून एखाद्या कॅमेऱ्याने टिपावे तसे तुम्ही चित्र टिपले आहे.
आणखी गद्य लेखन येऊद्या तुमच्याकडून. शुभेच्छा.