प्राजक्ताच्या बुंध्यापाशी
पाउस पाडून शुभ्रकेशरी
सुगंध सांडून अशीकशी
निघून गेली रात्रपरी

आरंभीच्या ओळीतच पहाट झाल्यचे अगदी मनोवेधक वर्णन आले आहे.

उत्तम. काव्यलेखनास शुभेच्छा.

(काही ओळींची पुनर्रचना करून अधिक लयबद्धता आणता आली तर एक चांगले गाणे करता येईल)