"सुतत वारा उठता वादळ वीज चमकतेविचार करता मनात खळखळ तू नसल्यावरतुझ्या समोरी कधी रुसावे कधी चिडावेअता मुक्या अश्रुंची घळघळ तू नसल्यावर" ... व्वा, आणखी येऊद्यात !