"अजूनही अंधारात,
धगधगत्या अंगारात
विझली वात चालते आहे,
वाताहत पाहते आहे!
या धुमसत्या निखाऱ्यांतही
ती तेवायची नाही...." ... व्वा !